- Nashik, Maharashtra
- +91 - 9325858585 / 9225591234
- sales@mackauraadrugs.com
मॅक A 1 प्लस हे एक सेंद्रिय, वनस्पतीय फंगस नाशक आहे. द्राक्ष झाडावरील डावनी, मेलडू कपड्याने पुसल्यासारखे डावनीला साफ करून पानाला आणि फळाला डाग पडत नाही. पानाला आणि फळाला डाग पाडत नाही आणि पानाच्या शिराही बंद करत नाही.
मॅक A 1 प्लस द्राक्षावरील पोवडेरी मेलेंडू, भेंडी वरील भुरी, कपाशी वरील लाल्या, कांदा आणि केळीवरील करपा यासारख्या पिकांवरील फणगस चा नायनाट करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. तसेच, कुठल्याही पिकावर आलेला पिवळा व्हायरस कंट्रोल करण्यास चांगल्या प्रकारे मदत कारते.
मॅक A 1 प्लस 100% रेसिडीओ फ्री असल्यामुळे एक्सपोर्ट क्वालिटीच्या द्राक्षावर उपयोग केला जातो.
1 ते 2 मिली 1 लिटर पाण्याबरोबर
We commit to the highest standards and best quality when it comes to contributing to the best interests of our consumers, our employees and our communities.