- Nashik, Maharashtra
- +91 - 9325858585 / 9225591234
- sales@mackauraadrugs.com
मॅक कॉटन किंग मध्ये अकरा प्रकारचे अमिनो ऍसिड व तीन प्रकारच्या ह्युमिक ऍसिड चे मिश्रण करून कापूस वाढीसाठी वापरले जाते.
मॅक कॉटन किंग चा उपयोग प्रत्येक झाडे, रोप यांमधील फळे व फुले यांचा आकार वाढविण्यासाठी केला जातो.
मॅक कॉटन किंग झाडांचे पांढरी मुळे वाढविण्याचे काम करत असल्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्य शोषण्यास खूप चांगल्या प्रकारे मदत करते.
मॅक कॉटन किंग हे हे सर्वप्रकारच्या कीटकनाशक व बुरशीनाशक बरोबर वापरू शकतात.
1 ते 3 मिली 1 लिटर पाण्यासोबत.
We commit to the highest standards and best quality when it comes to contributing to the best interests of our consumers, our employees and our communities.