>

Aadityam Foundation

आदित्यम् फाऊंडेशन


आदित्यम् फाऊंडेशन, अशासकीय संस्था हि २०१२ मध्ये डॉ. किरण छगन बडगुजर यांनी सुरु केली. यामागची पार्श्वभूमी म्हणजे आपण सामाज्याचे देणं लागतो आणि म्हणून त्यांनी आदित्यम् फाऊंडेशन या संस्थेमार्फत २०१२ ते आज तारखेपर्यंत सामाजिक कार्यक्रम राबविले आहेत.

तसेच आदित्यम् फाऊंडेशन ने विद्याधन युवाग्रुप -वसई, अध्यक्ष श्री . दिपक बडगुजर या संस्थेशी जॉईंट व्हेंचर करून २०१२-२०१४ या वर्षांत काही उपक्रम राबविले ( कार्यक्रम यादी जोडणी मध्ये पहा ).

आदित्यम् फाऊंडेशन ने लाईन्स क्लब - वसई, या संस्थेबरोबर २०१४ या वर्षांत काही उपक्रम राबविले ( कार्यक्रम यादी जोडणी मध्ये पहा ) /p>

आदित्यम् फाऊंडेशन २०१६ पासून व्यसनमुक्ती केंद्र, मेहंडी, अध्यक्ष डॉ. आनंद पाटील आणि केंद्र मॅनेजर श्री गीते यांना प्रत्येक महिन्याला अन्नधान्य पुरवतात.

आदित्यम् फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ अशीच तेजात राहणार आणि समाजाचा एक घटक म्हणून डॉ. किरण बडगुजर हे समाजासाठी मोलाचे कार्य मोठ्या आनंदाने करणार तसेच आदित्यम् फाऊंडेशनचे सदस्य (खालील प्रमाणे ) या कार्यात मोलाचा वाट उचलत आहेत.